ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नगर परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा, उपाध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड, पत्रकार श्री मंगेश तिडके, श्री गायकवाड साहेब, व इतर मान्यवर उपस्थित होते.