ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तहसिल कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
याप्रसंगी डॉ प्रवीण वराडे महसूल नायब तहसीलदार,कमल लहाने महसूल अधिकारी, सुनिता रोकडे संजय सोनुने ,महसुल सहाय्यक, रामेश्वर कहाळे, व्ही.आर.भागीले गणेश नागरे,मनोज झिने, मनोहर चेके,जानकिराम शिपे ,व्ही.जे.पडघान,एस.बी.चिभडे, अनंता वाटोरे, दत्ता बनकर, शिवाजी शिंदे संजय आटोळे, महसूल सेवक उपस्थित होते.