ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टर ट्रॅाली ने अवैधरित्या रेती चोरी करण्याचा प्रयत्न

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज रोजी मा. पोलीस अधीक्षक सा, व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्शनात राहुल ल. चव्हाण, साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक, पुलगांव यांचे पथकातील पोउपनि सुधिर बनकर सोबत सफौ/1116 दिपक जाधव, पोशि/635 संदीप बोरबन व पोशि/180 उमेश बेले यांनी पोलीस स्टेशन पुलगांव हद्दीतल आरोपी हे संगनमत करून अवैद्यरित्या वर्धा नदी पात्रातील आपटी घाटातुन रेती चोरी करण्याचे उद्देशाने प्रयत्न करीत असतांना नमुद आरोपीतांना पोलीस आल्याची चाहुल लागताच पसारा झाले व ट्रॅक्टर चालक व मालका बाबत गोपनीय माहीती प्राप्त करून नमुद अरोपीतां विरूध्द कायदेशरी कार्यवाही करून दोन पंचासमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 21,00,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

1. एक निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए.एस. 6634 अंदाजे किंमत 3,00,000/- रू. व एक निळया रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 3,00,000/- रू.,

2. एक हिरव्या रंगाचा जॉन्डेर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए. 6763 अंदाजे किंमत 2,50,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली ज्याला क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 2,50,000/- रू,

3. एक निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 29 व्ही. 1025 अंदाजे किंमत 2,50,000/- रू. व एक लाल रंगाची

सविस्तर असे की, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपीतांवर गुप्त बातमीदार कडुन मिळालेल्या माहीती वरून रेड केला असता आरोपी हे संगनमताने आपले ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॅाली ने अवैधरित्या रेती चोरी करण्याचे उद्देशाने वर्धा नदीच्या पात्रातील आपटी रेती घाटात ट्रॅक्टर उभे करून दिसले आरोपी 1. राज उर्फ राजु नाहारकर, रा. सुदर्षन नगर पुलगांव.2. महेश कौरती, रा. खातखेडा,  3. प्रविण गवते, रा. नाचणगांव. 4. छत्रपती जांभोडे, रा. नाचणगांव, 5. नरेश मसराम, रा. नाचणगांव, यांना पोलीस आल्याचे चाहुल लागताच घटनास्थळा वरून पसार झाले. आरोपी 6. हनुमान जानरावजी परचाके, वय-35 वर्षे, रा. शेन्द्री, ता. देवळी जि. वर्धा  हा घटनास्थळी हाजर मिळुन आल्याने त्याचे कडुन उभे असलेले वाहनांचे चालक व मालका बाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी आरोपी 1. राज उर्फ राजु नाहारकर, रा. सुदर्षन नगर पुलगांव. 2. महेश कौरती, रा. खातखेडा,  3. प्रविण गवते, रा. नाचणगांव. 4. छत्रपती जांभोडे, रा. नाचणगांव, 5. नरेश मसराम, रा. नाचणगांव, यांचे नावे सांगीतले वरून घटनास्थळ जप्तीपंचनामा कार्यवाही प्रमाणे1. एक निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए.एस. 6634 अंदाजे किंमत 3,00,000/- रू. व एक निळया रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 3,00,000/- रू.,

2. एक हिरव्या रंगाचा जॉन्डेर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए. 6763 अंदाजे किंमत 2,50,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली ज्याला क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 2,50,000/- रू,

3. एक निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 29 व्ही. 1025 अंदाजे किंमत 2,50,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक एम.एच. 32 ए. 6763 अंदाजे किंमत 2,50,000/- रू,

4. एक निळया रंगाचा सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए. 9959 अंदाजे किंमत 2,50,000/- रू. व एक लाल रंगाची ट्रॉली ज्याला क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 2,50,000/- रू असा एकुण जुमला किंमत 21,00,000/’ रू चा मुद्येमाल मिळुन   एकुण जुमला किंमत 21,00,000/- रू चा मुद्येमाल जप्त करून अरोपीतांन विरूध्द सदर चा गुन्हा नोंद.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये