ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध देशी दारूची वाहतूक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव ची कारवाई आज दिनांक 05/04/2024 रोजी दुपारी 16/00 वा. दरम्य़ाण मौजा रोहना बसस्टाँफ जवळ मुखबरी कडुन मिळालेल्या खबरेवरुन पंच व पो.स्टॉफ याचे मदतीने 1) अभीषेक आनंदराव निर्वानकर वय 24 वर्ष रा.आमला ता.चादुर रेल्वे जि.अमरावती 2) किरीट गंगाधर कवाडे वय 33 वर्ष रा.दाभाडा ता.धामणगाव जि.अमरावती यांचेवर नाकेबंदी करुन प्रो.रेड केला असता आरोपी हा आपले ताब्यातील फोर व्हीलर स्काँर्पीओ गाडी क्र एम एच 27 बीव्ही 4736 गाडीवर देशी दारुची वाहतुक करीत असतांना मिळुन आला.

त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती पाढ-या रंगाची स्काँर्पीओ गाडी क्र एम एच 27 बीव्ही 4736 गाडी की 7,00,000/ रुपये 2) तीन प्लाँस्टीक चुंकडीत देशी दारुने भरलेल्या 180 एम एल च्या 120 शिश्या प्रती शिशी 200 रु प्रमाणे 24000 हजार रु चा माल तसेच देशी दारुने भरलेल्या 90 एम ल च्या 80 शिश्या प्रती शिशी 100 रु प्रमाणे 8000 रु असा एकुन 7,32,000/ रु चा माल मिळुन आला अवैद्यरित्या वाहतुक करीतांना मिळुन आल्याने सदर माल हा राजु बार चा मालक राजु भेंडारकर रा.वसाड ता.धामणगाव जि.अमरावती मधुन आनल्याने बार मालक या तीघांन विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

       सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नरुल हसन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सागर कवडे सा.,उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि.श्री राहुल सोनवणे सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात,डी.बी पथकाचे पो.हवा. अमोल जिन्दे, रितेश गुजर, रविंद्र जुगनाके, उमेश बेले, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये