Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय
शहरातील बंद पडलेले हाय माक्स सुरू करा
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील अनेक ठिकाणचे हायमॅक्स बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. त्यामुळे शहरातील बंद पडलेले हायमॉक्स दुरुस्त करून ते सुरू करावे,त्याचप्रमाणे शहरात होर्डिंग लावण्यासाठी नगर परिषदेतर्फे आकारण्यात येणारे दर हे अवाजवी असून हे दर सर्वसामान्यांना परवडणार असे करावे.
अशी मागणी माहिती अधिकार, पोलीस मित्र तथा पत्रकार संरक्षण सेनेतर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.