Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

यशवंतराव शिंदे विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती शिक्षण संस्था भद्राती, द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय, भद्रावती येथे दिनांक 20 व 21 जानेवारीला शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री सुधीर मोते सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ए.एम.देशमुख सर यांनी केले

 क्रीडा स्पर्धेचे व्यवस्थापन श्री विजय लांबट सर व रवींद्र बनकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री सतीश नंदनवार सर यांनी मानले.

 वर्ग 10 अ च्या मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर उपविजेता वर्ग 9 अ ठरला. मुलींच्या कबड्डी संघात वर्ग 9अ विजयी ठरला.

 याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री सुधीर मते सर यांनी विजेत्या संघाचेअभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये