Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पोलीस स्थापना सप्ताह सबंधाने रक्तदान शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन भिसी येथे आज दि.6/1/2025 रोजी पोलीस स्थापना सप्ताह सबंधाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

सदर रक्तदान शिबीर मध्ये पोलीस स्टेशन भिसी हद्दीतील पोलीस पाटील व गावकर्यांनी, पोलीस स्टेशन भिसी येथील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये