ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुका काँग्रेस सेल अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षपदी राजू सलाम यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुका काँग्रेस सेल अनुसूचित जमाती च्या तालुका उपाध्यक्षपदी राजू सलाम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या आदेशाने कोरपना तालुका अध्यक्ष उत्तम पेचे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष उत्तम पेचे,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे,खिर्डीचे सरपंच श्यामराव सलाम,उपसरपंच दिपक खेकारे,प्रकाश चौधरी श्यामसुंदर उरकुडे,जुगतराव कुमरे,निखिल पंधरे,संतोष सलाम,आनंदराव कुलसंगे, खुशाल जुमनाके यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये