Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लॉयड्स मेटल कंपनीला एनओसी (नॉन क्लिअरन्स सर्टिफिकेट) देऊ नका : इंजी. चेतन बोबडे 

चंदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपूर) : निलेश रांजणकर (मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय, घुग्घुस) शिवसेना पक्षाचे इंजि. चेतन बोबडे (युवसेना शहरप्रमुख, घुग्घुस) यांनी शिष्टमंडळासह निवेदनाद्वारे विनंती केली आहे की घुग्घुस शहर नजीकच्या लॉयड्स कंपनीला विस्तारासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी सहजासहजी एनओसी (नॉन क्लिअरन्स सर्टिफिकेट) देऊ नका, जेव्हा कंपनी समस्या शोधून ती सोडवेल तेव्हाच ते देण्यात यावा.

 सर्वसाधारण सभा न घेता तुमच्या कार्यालयाने एनओसी दिल्यास शिवसेना, युवासेना तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल व याला सर्वस्वी नगरपरिषद कार्यालय जबाबदार असेल. असा इशारा दिला होता.

  यावेळी शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते बाळू चिकनकर, किशोर चौधरी, प्रणय गतडे, चंदू नाईक आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये