ताज्या घडामोडी

भिसी येथिल विरंगुळा केंद्राच्या सभागृहाचे भूमिपूजन

आमदार बंटी भांगडिया यांनी दिला २० लक्ष रूपयांचा निधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

अनिकेत हेमके, चिमूर

चिमूर तालुक्यातील भिसी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने जेष्ठ नागरिकांना केंद्र व्हावे यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडे निवेदन देऊन मागणी केली. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी स्थानिक विकास निधी तुन २० लक्ष रू. निधी मंजूर करून दिला. जेष्ठ नागरीक विरून्गळा केंद्राचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या हस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन प्रसंगी भाजप जि प क्षेत्र प्रमुख निलेश गभणे, बाबुरावजी बोमेवार, हनुमंत गेडाम, गरिबाजी निमजे, नीलकंठ काटेखाये, माधव काळबाधे, तुळशीराम शेंडे, शिवशंकर काटोले, ममता सातपुते, मोतीराम जाभुळे, आनंद बोरकर ईश्वर घरत, अशोक कामडी, गिरीधर लोहकरे, शेवन्ता नैताम, हरिश्चंद्र नागपुरे, शेखर रेवतकर, चंद्रशेखर ठोंबरे, किशोर मुंगले, किशोर नेरलावार, राजु गभणे, लीलाधर बनसोड, सुरेंद्र घरत रामू जाजू, बंडू तुंबेकर, सतीश आत्राम विनोद खवसे, अमोल कटारे, सुधाकर शिवरकर, सागर श्रीरामे, निखिल अवचट, अक्षय सहारे संदिप कामडी आकाश ढबाले, रवींद्र ठोंबरे, पंकज गाडीवार, राजेंद्र बानकर रवींद्र लोहकरे, महेश खवसे मनोज अहेर, रवी ठोंबरे, अनिल नागपुरे अतुल पडोळे, अमोल बेलखेडे, संदीप बानकर, पंकज निमजे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये