Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक, वर्धा यांचा विशेष पथकाचे दारू माफियांवर धाडसत्र

आरोपी अटकेत ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      आज 22/06/2024 रोजी पो. स्टे. रामनगर हद्दीत येथे प्रो. रेड केला असता एकूण 6,08,850/-₹ चा माल जप्त केला असून  पो.स्टे. – रामनगर घटनास्थळ – सिंधी मेघे रामनगर वर्धा येथून आरोपी – 1) शुभम अरविंद धामांडे वय 28 वर्षे रा. राम नगर वर्धा 2) अक्षय मनराज तिजारे वय 26 वर्षे रा. सिंधी मेघे वर्धा 3) कुपचांदानी बारमालक मोहन बार, जरीपटका नागपूर तसेच मुद्देमाल 1) 500 ml चे कार्ल्स बर्ग कंपनीचे बियर ने भरलेल्या 24 बॉटल्स प्रती की.500/-₹ नुसार 12,000/-₹ 2 2) 500 ml चे टुबर्ग बर्ग कंपनीचे बियर ने भरलेल्या 24 बॉटल्स प्रती की.500/-₹ नुसार 12,000/-₹ 3) 180 ml चे रॉयल स्टेज व्हिस्की चे 48 बॉटल्स की. 14,400/-₹4) 180 ml चे मॅजिक मोमेंट कंपनीचे व्होडका दारूने ने भरलेल्या 24 बॉटल्स किंमत 3,400/-₹ 5) 180 ml चे रॉयल ग्रीन कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 12 बॉटल्स की. 4,200/-₹ 6) 180 ml चे रॉयल चॅलेंज कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 12 बॉटल्स की. 4,200/-₹ 7) 180 ml चे ओल्ड मंक कंपनीचे रम दारूने भरलेले 12 बॉटल्स की. 3,600/-₹ 9) 180 ml चे आयकोनिक व्हाइट कंपनीचे 12 बॉटल किंमत 3,600/-₹ 10) दारू विक्रीचे नगद 1850/-₹ 11) एक कार मारुती सुझुकी रित्झ क्र. MH 04 ET 2819 किंमत 5,00,000/- 12) आरोपि जवळ एक iphone मोबाईल किँमत 20,000/-₹ 13) आरोपी जवळ एक ओप्पो A3s मोबाईल की. 10,000/-₹ अशा एकूण 6,08,850/-₹ चा माल जप्त करण्यात आला.

        आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. रामनगर स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

      सदर कारवाई  पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी तसेच पो.स्टे. रामनगर यांचे स्टाफ सह केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये