ताज्या घडामोडी

प्रतिभा धानोरकरांना 51 हजारांची मोठी आघाडी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी देशभरात सुरू असुन राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी सुरू झाली असुन सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी करण्यात आली असुन ह्या मतपत्रिकांत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांनी भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्याच्यावर 51075 मतांची आघाडी घेतली आहे.

उमेदवार निहाय प्राप्त मतांची संख्या 

कांग्रेस प्रतिभा धानोरकर 1 लाख 22 हजार 951, भाजप सुधीर मुनगंटीवार 71 हजार 876, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 3 हजार 162

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये