Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रम शाळ कोरपना दहावीचा उत्कृष्ट निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 माध्यमिक शांलांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी गडचांदूर द्वारा स्व भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रम शाळा दहावीचा निकाल 84. टक्के लागला यात शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी क्रिश धैर्यवान वानखडे79.40% द्वितीय क्रमांक कु. मानसी सुधाकर आत्राम 77.40% तूतीय क्रमांक कु.साक्षी रवींद्र वेलादी 76.40% कु.साक्षी शंकर सोयाम 74.40 % कु.सलोनी मारू मेश्राम 73% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी गडचांदूर संचालक मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव चटप कोषाध्यक्ष जयवंत वानखडे तसेच मुख्याध्यापक बी.जी.खडसे, शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी अभिनंदन केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये