गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगावचे हद्दीमधे लोकसभा निवडनुक संबधाने पेट्रोलींग दरम्यान दिनांक 25/04/2024 रोजी मौजा पंचधारा रोड नाचनगाव येथे नाकेबंदी करुन प्रोरेड केला असता आरोपी नामे देवेंद्र शामलालजी जयस्वाल रा. केशव नगर नाचनगाव ता.देवळी जिल्हा-वर्धा हा देशी विदेशी दारुची वाहतुक करीत असतांना मीळुन आला त्यांचे ताब्यातुन वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशि दारुच्या शिशा तसेच एक ईलेक्र्टीक ई मोपेड टु व्हीलर गाडी काळ्या रंगाची Bajaj CHETAK गाडी असा एकुन जुमला किमंत 1,08,700/- रुपयाचा माल मीळुन आल्याने उदय बार चा मालक रा. विटाळा यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नरुल हसन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सागर कवडे सा.,उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि.श्री राहुल सोनवणे सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात डी.बी पथकाचे पो.हवा. चंद्रशेखर चुटे, रितेश गुजर ,अमोल जिंन्दे, रवि रामटेके, रविंद्र जुगनाके,उमेश बेले, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये