ताज्या घडामोडी

बसस्थानक परिसरातून मोटासायकल चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील बस स्थानक परिसरातून भर दुपारी अज्ञात चोराने हिरो मोटारसायकल चोरून नेल्याची घटना 29एप्रिल ला दुपारी एक वाजता घडली आहे,

सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव राजा शहारातील व्यापारी साबीर पठाण सत्तार पठाण स्वतः ची काळी रंगाची मोटासायकल MH 28 AG 1872 दुपारी एक वाजता बस स्थानक परिसरात ठेऊन कॅन्टीन मध्ये चहा नास्ता करण्यासाठी गेले असता कोण्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे, फिर्यादी ने मोटासायकल चोरी ची तक्रार पोलिस ठाण्यात 11मे ला दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास

पोलिस निरीक्षक संतोष महल्ल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये