ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पीपल्स फॉर एनिमल्स संस्थेचे सचिव डॉ.दिलीप धोंगळे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गुरूनगर वार्ड कुणबी सोसायटी येथील निवासी तथा पीपल्स फॉर एनिमल्स चंद्रपूर या संस्थेचे सचिव डॉ. दिलीप श्रीहरी धोंगडे यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी दि.१५ ऑगस्टला सायं.४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, व दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर बुधवार दि. १६ ऑगस्टल सकाळी ९ वाजता मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडला.