ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

तेवीस लोकांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा तर्फे आज दिनांक रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शेख समीर शेख आयुब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन पावडे वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विनीत आगे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील डॉ. प्रणाली कामेकर व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक संदिप मुखे प्रफुल्ल मेश्राम अजय चौधरी साधना कवळे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत अक्षय माळवे आदित्य ढोक व राहुल ढोबळे इत्यादी लोकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये