Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यातुन भविष्यात मूलं बनणार आयएएस

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे आयोजित कार्यशालेत प्राचार्य संजय ठावरी यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडल गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालयात ७ ऑक्टोंबर ला ज्यूनीअर आयएएस स्पर्धा २०२४ ची कार्यशाला डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस एकेडमि चे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोडे यांचे मार्गदर्शनाखाली सेवानीवृत प्राचार्य संजय ठावरी यानि आपल्या मार्गदर्शनातुन स्पर्धा परीक्षा ची एबीसीडी, वर्ग ५ ते १२ पर्यंतच्या अनेक परीक्षा, शिष्यवृत्या, वर्ग २ ते ७ साठी इंग्रजी माध्यम, सेमी इंग्लिश, मराठी माध्यमातून घेतल्या जानारे संस्कार प्रकाशन लातुर द्वारा आयोजित

जानेवारी २०२४ च्या ज्यूनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा ही वर्गनिहाय अभ्यासक्रम वर आधारित पूर्व प्राथमिक वर्गापासुन पूर्व तयारी साठी उपयुक्त व स्टडी मेटेरियल सह महाराष्ट्रतील २२ जिल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ने आयोजित होत असलेल्या परिक्षेस बसन्यास व वेध भविष्य चा घेण्यास युवकांची ऊर्जा, प्रेरणास्थान देनारे उच्च पदस्थ अधिकारी यांची आत्मकथा विषद करून सखोल माहिती दिली प्रसंगि मुख्याध्यापिका/प्राचार्या राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त स्मिताताई चिताड़े, पर्यवेक्षक अनिल काकडे, संयोजक प्रशांत धाबेकर, बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका, उपस्थित होते या कार्यशालेचा तीन हज़ार विद्यार्थीनि लाभ घेतला व आयएएस किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होऊन आई वडीलांचे, शालेचे नाव, गांवाचे मोठ करण्याचा विद्यार्थिनी संकल्प केला, कोरपना परिसरात या स्पर्धा परीक्षासाठी उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

असुन कोरपना हे स्पर्धा परीक्षात यश प्राप्त करनारेचे केंद्र ठरत आहे, मार्गदर्शनातून व या स्पर्धा परीक्षातुन विध्यार्थी प्राथमिक वर्गापासून ही तयारी करू शकत असल्याने यश नक्की! अशी प्रतिक्रिया शिक्षकानी व्यक्त केली तर मूलं अमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाल्याने मि आयएएस होनार हे बोलून गेले व त्यासाठी मूलाना जिद्द व कठोर मेहनत गरजेची आहे असे प्राचार्य ठावरी यानि प्रतिपादन केले विद्यालयातुन तीनशेचे वर मुले प्रविष्ठ होनार आहेत प्रसंगी योग्य उत्तरे देनारे मूलाना, पेन, ग्रामगीता, करीअर बुक, चंद्रपुर जिल्हा माहिती पुस्तक, एबीसीडी पुस्तक, यशोगाथा पूरवणी तसेच शिक्षकांचा करियरवाला पुस्तक मार्गदर्शकांचे वतीने मोफत भेट दिल्या गेले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये