Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर चे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.

२२ डिसेंबर हा दिवस दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस सर्वत्र राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात. महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख डॉ. अजयकुमार शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी साबरा अली व आरती शर्मा या एम. एससी च्या विद्यार्थिनीने रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेसेंटेशन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोहर बांदरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये