Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ह भ प उद्बोध महाराज पैठणकर यांचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री.बालाजी महाराजांचे पुण्यनगरीतील धार्मिक क्षेत्रातील वैभवशाली नाथ परंपरेतील संत नरहरीनाथ महाराज मठाचे युवा मठाधिपती ह.भ.प.उद्बोध महाराज पैठणकर यांचे दुबईतील हरिनाम प्रवचन व हरी नामसंकीर्तनाची ध्वजा रोवून 14 जानेवारी रोजी देऊळगाव राजा येथे आगमन झाले.

त्यानिमित्ताने 15 जानेवारी रोजी जनसेवा सामाजिक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री मापारी मामा अध्यक्ष, श्री प्रकाश खांडेभराड, श्री विनायक कुळकर्णी,श्री.अहिरे सर, श्री.श्रीधर जगताप सर, श्री.पंडितराव पाथरकर व गोविंद बोरकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये