Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रिकबंचद एस.पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा अमरावती संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आले त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉ युवराज ठाकरे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार गोरं गरीब मुलांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी २२ वर्षे पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगिण विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवा देत आले आहे त्यामुळे या पहिले राष्ट्रीय पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला आहे व डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे सर्वसामान्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे नियोजन करून चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण समूहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे व आरोग्य,कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक उपक्रम नेहमी चांगल्या पद्धतीने उपक्रम राबविले जातात रिकबंचद एस.पाटील संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून मागील २२वर्षा पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी आतोनाथ प्रयत्न करत असुन त्या कर्मचारी संघटनेचे माध्यमातून अथक परिश्रम घेतले जाते कर्मचाऱ्यांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करून न्याय मिळवून दिला आहे रिकबंचद एस पाटील सर हे मु.पो.ता हिंगणघाट जि वर्धा येथील रहिवासी आहेत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आले आहे रिकबंचद एस पाटील सर यांना आतापर्यंत, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, व् पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी श्री अशोक दि जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना, यांच्या कडून संजय धाबर्डे, संजय गायकवाड, नंदकिशोर बन्सोड, घनश्याम जवादे,दिलीप गायमुखे, गजेंद्र डोंगरे,प्रा.प्रदीप लोहकरे, डॉ.प्रा.विलास वाणी, निर्माल बुटले, पुनम नगरकर ,चंदन जाभुळकर,कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत,पुणे येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत आला आहे कार्याक्रमाचे उद्धाटन मा ना श्री मुरलीधर जी मोहोळ साहेब केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण मंत्री भारत सरकार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सौ मेधाताई कुलकर्णी खासदार पुणे प्रमुख पाहुणे – डाॅ अल्का नाईक,प्रमुख उपस्थिती -डाॅ संजय कुलकर्णी,सुपेकर, प्रमुख अतिथी मा श्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्ष परळी वैजनाथ बिड मा श्री डाॅ दिपक नाईक ऐश्वर्या काळें अभिनेत्री,पुज्या घामे अभिनेत्री,सारंग बालख पुणे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ युवराज ठाकरे अध्यक्ष डॉ एस कलाजिन बहुउद्देशीय संस्था स्थळः- पत्रकार भवन, गजवे चौक नवी पेठ पुणे महाराष्ट्र भारत दिनांक 8/12/2024 ला देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये