ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना बस स्टॅन्ड चौकात भव्य तिरंगा यात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, काल दि. ११ ऑगस्ट रोजी भाजपा कोरपना मंडळाच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेत सहभाग घेतला.

शाळकरी मुलांचा उत्साह आणि कोरपना वासीयांचा राष्ट्रभक्तीचा जयघोष बघून ‘शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे, आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’ या गदिमां’च्या ओळींची प्रत्यक्ष प्रचिती आली.

यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, पुरुषोत्तम भोंगळे, प्रमोद कोडापे, किशोर बावणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे, कार्तिक गोण्लावार, शशिकांत आडकिणे, अबरार अली, विजय पानघाटे, ममोच्या शहराध्यक्ष अल्का रणदिवे, नगरसेविका वर्षा लांडगे, गीता डोहे, सविता तुमराम, सुभाष हरबडे, सतीश जमदाडे, अमोल गोरे, सचिन आस्वले, अभय डोहे, शंकर चिंतलवार, चरणदास झाडे, अल्ताफ बेग, जब्बार शेख, तुळशीराम वैरागडे, शांताराम देरकर, गजानन येडे, सत्यवान घोटेकर, पुंडलिक उलमाले, प्रमोद कोडापे, सतीश तंगडपल्लीवार, तिरुपती किन्नाके, अशोक झाडे, संजय चौधरी, आशिष देवतळे , पुरुषोत्तम भोंगळे, सुजित ठाकूर, निखिल भोंगळे, मनोज तुमराम, सागर धुर्वे, उमेश पालीवाल, प्रमोद पायघन, जगदीश पिंपळकर, अविनाश वाभीटकर, सुधाकर ताजने, पुरुषोत्तम आस्वले, पवन बुरेवार, विशाल अहिरकर, मोहब्बत खान, बापूजी पिंपळकर, प्रशांत मुसळे, पुरुषोत्तम धाबेकर, जतीन राठोड, हरीभाऊ बोरकुटे, नम्रता डुकरे, संगीता मुसळे, मंगला लोणारे, शालिनी तुराणकर, संगीता बडोले, रंजीता धाबेकर, सुनीता गिरडे, व कोरपना वासीयांची मोठी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये