ताज्या घडामोडी
राजुऱ्यात पुन्हा गोळीबार – मृतकाचे सोमनाथपूर कनेक्शन
आदल्या रात्रीच्या घटनेचे रक्तरंजित पडसाद असल्याची चर्चा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
भरदुपारी नारळपाण्याच्या दुकानात बसलेल्या एका युवकाच्या मस्तकाचा वेध दुचाकीवरून आलेल्या युवकांच्या बंदुकीने घेतल्याची धक्कादायक पण तितकीच



