ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आई नावाची एक सुंदर कविता

चांदा ब्लास्ट

आई

नऊ महिने त्रास सहन करून, जि आपल्याला या जगात आनते ति आपली आई असते जि आपली पहिली शाळा बनते ति आपली आई असते जे आपले सर्व हट्ट पुरवते ति आपली आई असते चुकल्यावर आपन आपल्यावर जी प्रेमाने रागावते ती आपली आई असते जि आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करते ती आपली आई असते
लहानापासून मोठ्यांची काळजी घेते पण स्वतःच्या काळजीकडे जिच लक्ष नसते ति आपली आई असते. जि दिवसभर काम करून थकते, दमते ,कंटाळते तरीही उत्साहाने आपल्या अभ्यासात आपली मदत करते ति आपली आईच असते जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा जि रात्रभर जागी राहते ति आपली आईच असते.
स्वतःला होणारा त्रास आणि दु:ख लपवून जी आपल्या कुटुंबासाठी जगते ति आपली आईच असते आपल्या चांगल्यासाठी जी नेहमी देवाकडे प्रार्थना करते ति आपली आई असते,

जि आपल्याला वाईट नजरे- पासुन वाचवून ठेवते ति आपली आई असते. जिच्यासाठी तिच सर्वकाही तिचे लेकर आनी कूटूंब असते ति फक्त आपली आईच असते

कु. पूर्वी विलास मडावी. वर्ग- 7वा मु.पो.आयता ता.आर्णी जी.यवतमाळ
७६६६० ६३०८७

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये