उद्या मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने वॉक फॉर युनिटी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उद्या मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्तानेवॉक फॉर युनिटी
उद्या मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने वर्धा पोलीस दल यांच्याकडून मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या संकल्पनेतून दि. 31/10/25 रोजी भारत देशाची एकता अखंडता एक देश भारत श्रेष्ठ देश भारत हे सर्व जनते पर्यंत पोहचावे, मा.सरदार वल्लभभाई जयंती निमित्ताने दिनांक 31/10/25 रोजी सकाळी 06/00 वाजेपासुन पोलीस मुख्यालंय परेड ग्राउंड येथून मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या संकल्पनेतून व सहभागातून वोकेथोन चे आयोजन हे सर्व वर्धा शहर वासिया साठी करण्यात आलेले आहे, सदर वोकेथोंन मध्ये सर्व नागरिक तरुण मुले, विद्यार्थी, इतर संघटना हे स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊ शेकतात सर्वांनसाठी प्रवेश हा खुला आहे
वोकेथोन चा मार्ग हा खालीलप्रमाणे आहे सुरुवात
पोलीस मुख्यालय ग्राउंड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.- मा जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान मार्गे आरती चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक, – बढे चौक, सोशलिस्ट चौक, बजाज चौक, बसस्टॅन्ड, इतवारा चौक, पोस्ट ऑफिस चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,- समारोप पोलीस मुख्यालंय परेड ग्राउंड
असा मार्गवर वोकेथोंनचा कार्यक्रम देशभक्तीपर संगीत वाद्य धुंद कार्यक्रम साजरा होणार आहे उद्या सकाळी 06/00 ते 09/00 वा कार्यक्रम हा सम्पेल तरी सर्व वाहन चालक यांना आवाहांन आहे कि वरील मार्गावर वोकेथोंन मधील स्पर्धक हे पायी चालणार आहे धावणार आहेत जवळ पास 5000 स्पर्धक यात सहभागी होणार आहेत त्याकरिता आपण वरील मार्गावर आपली वाहने वाहतूक न करता रस्त्यात पार्किंग न करता पर्यायी मार्गाचा वापर करावे, कार्यक्रम मार्गावर वाहने उभी करू नये. वाहने पार्किंग ची व्यवसथा पोलीस मुख्यालय येथे करण्यात आलेली आहे.
जास्तीत जास्त स्पर्धक यांनी यात सहभाग घ्यावा, सर्वांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने पर्यायी मार्ग चा वापर करण्याचे वाहतूक नियंत्रण शाखे कडून आवाहान हे करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा.



