ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाढदिवसाच्यानिमित्य विविध सामाजिक उपक्रम

किशोर कारड़े यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक व युवकांचे प्रेरनाथान ,ग्रा.प.कढोलीचे सरपंच तथा युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष सावली किशोर कारडे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय वडेट्टीवार मित्रपरिवार व युवक काँग्रेस यांच्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली येथे आज वृक्षारोपण व कुटूंब नियोजण केलेल्या महिलाना व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी राकेश गड्डमवार माजी सभापती प.स.सावली,उष्टू पेंदोर सरपंच ग्रा.प.लोंढोली, दिलीप लटारे,अध्यक्ष पाणी वाटप समिती सावली तालुका,प्रमोद खोबे उपसरपंच ग्रा.प.लोंढोली,मोहनजी कुनघाडकर कांग्रेस कार्यकर्ते हरांबा, रुपेश किरमे सरचिटणीस ता.कांग्रेस पार्टी सावली, जगदीश वासेकर तंटामुक्ती अध्यक्ष साखरी, वैद्यकीय अधिक्षक रामटेके मॅडम, प्रमोद कन्नाके, आशिष कुलमेथे ग्रा.प.सदस्य कढोली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वृंद गावातील युवक,व कार्यकर्ते यांचे उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये