ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मारोतरावजी राजूरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना पत्नीशोक
वयाच्या ७८ व्या वर्षी आजारी दुःखद निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवाजी नगर, भद्रावती येथील रहिवासी श्री.मारोतरावजी राजूरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या पत्नी सौ. कुसुमताई मारोतरावजी राजुरकर यांचं दिनांक 31 जुलै 2023 ला सायंकाळी ठीक 5.35 वाजता वयाच्या 78 व्या वर्षी आजारी दुःखद निधन झालं.
त्यांच्या पश्चात पती, त्यांची दोन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहेत.
अंत्यविधीचा कार्यक्रम दिनांक 1 ऑगस्ट 2023 ला सकाळी 11. 00 वाजता पिंडोनी स्मशानभूमी, शिवाजीनगर भद्रावती येथे संपन्न होणार आहेत.