Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभिड तालुका शिवसेना (उ बा ठा )प्रमुख बंडू पांडव यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका नागभीड येथे बंडू पांडव यांची एका आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.
बंडू पांडव हे विभाग प्रमुख, उप तालुका प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडीत असताना शिवसेना पार्टीत प्रवेश केला मात्र त्यांना आपण काही चूक केली असे वाटत असताना मा. चंद्रकांत खैरे साहेब व कोळी साहेब यांचे उपस्थितीत वरोरा येथे पुनर्वसन केल्याने आज त्यांचेवर तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आली आहे. त्याचे नियुक्तीचे नागभीड शिवसेना (उ बा ठा ) वतीने अभिनंदन केले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये