Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा एम. के.ए.निवड चाचणी संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

महाराष्ट्र कराटे असोसिएशन सलग्नता महाराष्ट्र ऑलम्पिक अससोसिएशन तर्फे होणारी ४४ वी महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा,बारामती पुणे येथे ०९ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने एम. के.ए.राज्य स्तरीय स्पर्धेत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा.या दृष्टिकोनातून एक दिवशीय जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग झाले. ही स्पर्धा सब ज्युनियर, कॅडेट ज्युनिअर व सीनियर मुलं/मुली वयोगट व वजन गटात घेण्यात आली.स्पर्धा फिट टू फाईट्स मार्शल आर्ट्स डोजो, दाताळा रोड जगन्नाथ बाबा,लॉकडाऊन ग्राउंड,चंद्रपूर येथे संपन्न झाली.
या स्पर्धेचे मुख्य आयो किशोर मोहुर्ले सर(सेक्रेटरी -एच. के. सी.असो.चंद्रपूर,बल्लारपूर)यांनी केले तर*टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर विनय बोढे
टूर्नामेंट चीफ रेफरी, सुनील कांबळे होते.सदर स्पर्धा करीता मुहाफिस,अहमद सर, स्वप्नील डंभारे , स्वप्निल धोडरे डेविड नार्सिस, सागर गुज्जेववार,यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये