ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे हिंदी दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ महात्मा गाँधी विद्यालय गडचांदूर येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला,कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते, तर, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक माधुरी मस्की होत्या, याप्रसंगी श्री गणेश भगवान च्या मूर्तीची निर्मिति व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, प्रास्ताविक श्रीमती भारती घोंगे यांनी केले, संचालन श्वेतलाना.टिपले मॅडम यांनी केले, या स्पर्धेत 106 विद्यार्थियों सहभागी झाले होते, प्राथमिक विभाग मूर्तिकला मध्ये प्रथम क्रमांक परी मख वर्ग 7 , दुसरा क्रमांक कल्याणी मुंडे 6 B तिसरा क्रमांक कोमल केवट 5 ,प्रोत्साहन पर गारवी घाटे चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पूरवेश चापले 6Aदुसरा क्रमांक वैभव कुमरे6Bतीसरा क्रमांक टेकाम6E याचा आला,माध्यमिक विभाग मधून मूर्तिकला स्पर्धेत प्रथम क्रमांक दक्ष उलमाले 9 B दुसरा क्रमांक मंथन आडेकर 8 Gतिसरा क्रमांक ओमकार श्रीरसागर 8 B प्रोत्साहन पर अनन्या तिवारी 10 Bचित्रकला स्पर्धेत वेदांत गुरुणुले 10 C दुसरा क्रमांक अमृता मटवलकर9 C तिसरा क्रमांक सविता गेहलोत 8A प्रोत्साहन पर सोनाक्षी चव्हाण 10Aनवया रागीट 10D, हिला मिळाला, स्पर्धेचे परीक्षण स्वाती केळकर मॅडम व श्री सतीश ठाकरे सर यांनी केले।कार्यक्रम च्या सफलते साठी कोयचाडे सर, अस्मिता मोहूरले मॅडम दुर्गे मॅडम , अमृता इखारे मॅडम,सूलोचना शेरे मॅडम,श्री येलादी यांनी परिश्रम घेतले,पेंदाम मॅडम यांनी आभार मानले,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये