ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगार अड्डावर धाड टाकून तेरा आरोपींना अटक करून 9 लाख 12 हजारावर मुद्देमाल जप्त

पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केलेली मोठी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 13/9/2026 रोजी पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड सहायक फौजदार राजेन्द्र हाडके पोलीस शिपाई चेतन दुबे पोलीस शिपाई राजेश डाळ पोलीस शिपाई संतोष इघारे व दोन पंच (1) राजेश शर्मा व्यवसाय पानठेला राहणार पोलीस स्टेशन समोर बजाज चौक वर्धा (2) प्रतिक बाभुळकर व्यवसाय शिक्षण राहणार सेलूकाटे तहसील जिल्हा वर्धा यांनी खासगी वाहने मास्तर कॅालनी संतागार बुद्ध विहार जवळ जाऊन वाहन रोडच्या बाजूला उभी करून पायदळ पायदळ मास्टर कॅालनी वार्ड नंबर 5 वर्धा येथील सतिश हुके याचा घराजवळ गेले असताना घराच्या समोर मोपेड गाड्या व ऑटोरिक्षा उभे दिसून आले आणि घराचा दरवाजा बंद होता आणि लोकांचा आवाज येत असून एक्का शंभर पंज्जी पन्नास राणी दोनशे बादशहा शंभर असा आवाज येत असल्याने पंचांनी व पोलीस स्टॉफच्या मदतीने घेराव घालून पंचासमक्ष सतिश हुके याला आवाज दिला असता एका इसमाने दार उघडले खबरेतील माहितीप्रमाणे सदर घराच्या खोलीमध्ये एकुण 13 ईसम मांग पत्यावर हार जीत जुगार खेळ भरवून स्वत;चे आर्थिक फायद्माकरीता पैशाची पैज लावून पैष्याचा हार जीत जुगार खेळत आहे असे दिसून आल्याने आम्ही त्यास स्वत:चा व पंचांचा परिचय देउन आरोपी अनुक्रमे त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारुन डावावर नगदी 2,700/-रुपये व 52 ताश पत्ते किंमत 100/-रुपये मिळून आले व एक ते तेरा आरोपीची अंगझडती घेतली असून आरोपी नंबर (1) सतीश विठ्ठल हुके वय 50 वर्ष राहणार मास्तर काॅलनी वार्ड नंबर 5 सांवगी मेघे वर्धा नगदी 2200/-रुपये तसेच एक जुना वापरता ईलेक्ट्रीक ऑटो क्रमांक एम. एच 32- एबी-2030 किंमत 2,00,000/- रुपये एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रुपये (2) रमेश काशिनाथ कांबळे वय 42 वर्ष राहणार मास्टर कॉलनी पोटदुखे लेआऊट वार्ड नंबर 4 सांवगी मेघे वर्धा नगदी 800/-रुपये एक जुनी वापरती ॲक्टिव्हा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. 32-एए-2483 किंमत 60,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल किंमत 15,000/-रुपये (3) पुरुषोत्तम दिगंबर वावरे वय 51 वर्ष राहणार बोरगाव मेघे वार्ड नंबर 2 नगदी 1900/- रुपये एक जुनी वापरती हिरो कंपनीची डिओ मोपेड गाडी क्रमांक एम. एच. 40-एजी-3410 किंमत 50,000/-रुपये एक जुना वापरता ओपो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रुपये (4) सुरज गौतम चंहादे वय 31 वर्ष राहणार येंसबा वार्ड नंबर 2 तहसील जिल्हा वर्धा नगदी 450/-रुपये एक जुनी वापरती बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल क्रमांक एम. एच. 32-एक्यू -0965 किंमत 80,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल ओपो कंपनीचा किंमत 10,000/-रुपये (5) मयुर देवानंद धोंगडे वय 30 वर्ष राहणार मास्टर काॅलनी वार्ड नंबर सांवगी मेघे वर्धा एक जुनी वापरती सुझुकी कंपनीची बॅगमॅन मोपेड गाडी क्रमांक एम. एच. 32-एआर-3024 किंमत 60,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल विवो कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (6) संदेश रोषन थुल वय 26 वर्ष राहणार येंसबा वार्ड नंबर 1 तहसील जिल्हा वर्धा नगदी 550/- रुपये एक जुनी वापरती हिरो कंपनीची डिओ मोपेड गाडी क्रमांक एम एच 32- एएन-9946 किंमत 50,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल ओपो कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (7) सुशील दिगंबर वाणी वय 34 वर्ष राहणार सांवगी मेघे वार्ड नंबर एक ग्रामपंचायत मागे तहसील जिल्हा वर्धा नगदी 1000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल विवो कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (8) प्रलय अशोक मस्के वय 32 वर्ष राहणार बोरगाव मेघे वार्ड नंबर 2 वर्धा नगदी 480/- रुपये (9) सुनील उर्फ कंठ या बहापूर सरदार वय 42 वर्ष राहणार वैशाली बुद्ध विहार जवळ समतानगर वर्धा नगदी 700/- रुपये एक जुना वापरता मोबाईल रेड कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (10) तेजस सुनील रंगारी वय 25 वर्ष राहणार वार्ड नंबर 6 मास्टर काॅलनी सांवगी मेघे वर्धा नगदी 1700/- रुपये एक जुना वापरता मोबाईल वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत 20,000/- रुपये (11) अजय शंकरराव हुके वय 29 वर्ष राहणार वार्ड नंबर 1 येंसबा तहसील जिल्हा वर्धा नगदी 550/- रुपये एक जुना वापरता ईलेक्ट्रीक ऑटो क्रमांक एम एच 32- एके 2510 किंमत 2,00,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल विवो कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (12) निलेश निळकंठ भुरकुंडे वय 29 वर्ष राहणार मास्टर काॅलनी सांवगी मेघे वर्धा नगदी 5,000/- रुपये एक जुना वापरता मोबाईल रेड कंपनीचा किंमत 10,000/- रुपये (13) तेजस सुनीलराव आगे वय 23 वर्ष राहणार सेलूकाटे तहसील जिल्हा वर्धा नगदी 3,400/- रुपये एक जुनी वापरती टिव्ही एस कंपनीची ज्युपिटर मोपेड गाडी क्रमांक एम एच 32- एएन-5536 किंमत 50,000/- रुपये एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रुपये एकुण तेरा आरोपी कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि तेरा आरोपीवर पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कृत्य हे कलम 4,5, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला हि कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड सहायक फौजदार राजेन्द्र हाडके पोलीस शिपाई चेतन दुबे पोलीस शिपाई राजेन्द्र डाळ पोलीस शिपाई संतोष इघारे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये