पोलीस ठाणे वर्धा (शहर) चे ठाणेदार श्री नागेशकुमार चतरकर यांनी पोळा तसेच गणेश स्थापना शांतते पार पडावी म्हणुन पोलीस स्टेशन हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच दारूविक्रेते यांची नावे जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नामे 1. चंदन उर्फ आकाश रामचंद्र येंडाळे वय 30 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 2. गोविंदा फकिरदास जाधव वय 32 वर्ष रा. आर्विनाका, वर्धा रामु किसन सातपुते वय 30 वर्ष रा. आर्विनाका, वर्धा 4 दिगांबर रघुनाथ जाधव वय 41 वर्ष रा. आर्विनाका, वर्धा 5 काळुराम उर्फ कार्तिक रामप्रसाद मुळे वय 36 वर्ष रा. आर्विनाका, वर्धा 6 किशोर पळसराम कुहीकर वय 44 वर्ष रा. नागसेननगर, वर्धा 7 सुभाष रामदास पाल वय 47 वर्ष रा. भिमनगर, वर्धा 8 रंजित उपेंन्द्रसिंग थुरवाल वय 24 वर्ष रा. बोरगाव मेघे, वर्धा 9 शुभम सदानंद काळे वय 26 वर्ष रा. पुलफैल, वर्धा 10अनिस मुकिंदराव डोंगरे वय 28 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 11 विनोद सुंदरलाल जयस्वाल वय 45 वर्ष रा. गॉन्डप्लॉट, वर्धा 12 राकेश मुन्ना पांडे वय 33 वर्ष रा. इतवारा बाजार, वर्धा 13 विकास सुरज पांडे वय 28 वर्ष रा. ईतवारा बाजार, वर्धा 14 चेतन राजु शिलेदार वय 29 वर्ष रा. सुदर्शननगर, वर्धा 15 लता तुळशिराम जाधव वय 30 वर्ष रा. वडर झोपडपटट्टी, आर्विनाका, वर्धा 16 रवि बापुराव कावळे वय 49 वर्ष रा. मालगुजारीपुरा, वर्धा 17 किशोर मुरलीधर सोनी वय 35 वर्ष रा. दयालनगर, वर्धा 18 दिनेश मुन्ना पांडे वय 31 वर्ष रा. ईतवारा बाजार, वर्धा 19 सैय्यद अख्तर खान उर्फ बबलु मुश्ताक अली वय 46 वर्ष रा. तारफैल, वर्धा 20 पंकज प्रमोद मुन वय 35 वर्ष रा. सिध्दार्थनगर, वर्धा 21 अतित भगवानदास जाट वय 42 वर्ष रा. इतवारा, वर्धा 22 रामा उर्फ रामेश्वर गजानन आडे वय 42 रा. बुरड मोहल्ला, इतवारा, वर्धा 23 अमोल महेंन्द्र शंभरकर वय 25 वर्ष रा. तारफैल, वर्धा 24 दिलीप उर्फ साई जयराम पंजवानी वय 46 वर्ष रा. इतवारा, वर्धा 25 संजित रामकरण गौतम वय 45 वर्ष रा. आनंदनगर, वर्धा 26 संतोष रामकरण गौतम वय 40 वर्ष रा. आनंदनगर, वर्धा 27 हर्षल मनोज खेडकर वय 22 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 28चंदन उर्फ आकाश चंदन येंडाळे वय 39 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 29 अजींक्य उर्फ अजु सुरेश बोरकर वय 28 वर्ष रा. नालवाडी, वर्धा 30 गणेश शामरावजी पेंदोर वय 39 वर्ष रा. ईतवारा बाजार, वर्धा 31 गौरव गजानन विरखेडे वय 28 वर्ष रा. बोरगाव मेघे, वर्धा 32 नितीन बाबाराव ओरके वय 33 वर्ष रा. शास्त्रीचौक, वर्धा 33अमीत अरुन नाकाडे वय 25 वर्ष रा. पुलफैल, वर्धा 34आकाश प्रकाश गिरी वय 32 वर्ष रा. सुदामपुरी, वर्धा 35 अरशद रउफ खान वय 25 वर्ष रा. महादेवपुरा, वर्धा 36 कार्तिक उर्फ काळुराम रामप्रसाद मुळे वय 32 वर्ष रा. आर्विनाका, वर्धा 37 अनिस मुकुंद डोंगरे वय 30 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 38 छबुबाई दत्तुजी मिश्रा वय 50 वर्ष रा. बारेगाव मेघे, वर्धा 39छाया मुकुंद डोंगरे वय 53 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 40 जय कैलास नासरे वय 27 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 41 बादल रवि गणविर वय 29 वर्ष रा. स्नेहलनगर, वर्धा 42 गौरव राजेश यादव वय 22 वर्ष रा. भिमनगर, वर्धा 43 कम्मो उर्फ कमल खलील खॉ पठाण वय 55 वर्ष गोंन्डप्लॉट, वर्धा 44 गिता अशोक कोरे वय 52 वर्ष रा. वडर झोपडपटट्टी, आर्विनाका, वर्धा 45 जयश्री दिनेश जवादे वय 44 वर्ष रा. भिमनगर, वर्धा 46 पुजा कार्तीक मुळे वय 30 वर्ष रा. वडर झोपडपटट्टी, आर्विनाका, वर्धा 47 रुखसाना जावेद बेग वय 40 वर्ष रा. आनंदनगर, वर्धा 48 लता तुळशिराम जाधव वय 30 वर्ष रा. वडर झोपडपटट्टी, आर्विनाका, वर्धा 49 शारदा महेश जैस्वाल वय 45 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा 50 रवि गणेशलाल साहु वय 42 वर्ष रा. महादेवपुरा, वर्धा 51 वंदना अजय मसराम वय 45 वर्ष रा. नागसेननगर, वर्धा 52 विनोद दत्तुजी मिश्रा वय 32 वर्ष रा. बोरगाव मेघे, वर्धा 53 समिर खॉ अबु बकर खॉ पठाण वय 44 वर्ष रा. स्टेशनफैल, वर्धा असे एकुण 53 गुन्हेगार यांना केली पोलीस स्टेशन वर्धा शहर हददीत प्रवेशबंदी केल्याने त्यामुळे पोळा तसेच तान्हा पोळा पडला शांततेत पडला पार कोणतीही अनुचित घटना घडली नाही तसेच गणेश स्थापना सुध्दा शांततेत पार पडणार आहे ही कार्यवाही पोनि नागेशकुमार चतरकर, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि शरद गायकवाड तसेच पोहवा हाडके, बन्सोड, पाटील, वंजारी यांचे डीबी पथकाने केली.
पोलीस निरीक्षक रालीस स्टेशन वर्धा (शहर)



