हिंगणघाट पोलीसांची जुगार अड्डयावर धडक कारवाई 27 लाख 50 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन हिंगणघाट चे ठाणेदार श्री. अनिल राउत सा. व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.अंमलदार यांना गुप्त माहिती मिळाली की] संजय सामरे रा. गोविंदपुर हा त्याचे शेतामध्ये असलेल्या टिनाचे बंडयामध्ये रात्रीचे वेळी 52 ताष पत्त्याचा पैशांचा हारजिता जुगार खेळवित आहे. असे माहिती वरून पो.स्टे. हिंगणघाट चे ठाणेदार सा. व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.अंमलदार यांनी दि. 17/08/2026 ते 18/08/2026 चे रात्र दरम्यान जामगाव गोविंदपुर शेत शिवारातील संजय सामरे याचे शेतातील बंडयामध्ये जुगार अड्डयावर पंचासमक्ष जुगार रेड केला असता. मौक्यावर 1) संजय ज्ञानेष्वर सामरे, वय 50 वर्श, रा. गोविंदपुर (शेतमालक) 2) स्वप्नील ज्ञानेष्वरराव बालपांडे, वय 32 वर्श, रा. संत ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट 3) षेख सलमान षेख रहमान, वय 32 वर्श, रा. स्टेषन फैल, वर्धा 4) पंकज भारत बेलेकर, वय 38 वर्श, रा. समुद्रपुर 5) अंकुष गजानन येलमुले, वय 48 वर्श, रा. लसनपुर ता. समुद्रपुर,जि. वर्धा 6) प्रविण नारायण पाटील, वय 33 वर्श, रा. समुद्रपुर 7) श्रीकृश्णा बबन राउत, वय 34 वर्श, रा. समुद्रपुर 8) भारत चंद्रकांत उंडे, वय 34 वर्श, रा. रंगारी वार्ड, हिंगणघाट 9) सुनिल विठ्ठलराव वरघणे, वय 40 वर्श, रा. अल्लीपुर 10) मुजिब षेरखॉ पठाण, वय 45 वर्श, रा. वायगांव हळद्या ता. समुद्रपुर 11) अमरसिंग गुरूबच्चनसिंग भादा, वय 26 वर्श, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट 12) वसिम षकिल कुरेषी, वय 43 वर्श, रा. अल्लीपुर 13) अतुल रूपराव षिरभाते, वय 42 वर्श, रा. छागाणी नगर, जुना धामणगांव ता. धामणगांव जि. अमरावती 14) सुरज विजय आस्कर, वय 28 वर्श, रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट 15) पंकज विठ्ठलराव देवतळे, वय 38 वर्श, रा. संतोशी माता मंदीर मागे, ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट 16) प्रविण मधुकर चिडे, वय 48 वर्श, रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट 17) आषिश माधवराव देषमुख, वय 24 वर्श, रा. इंदीरा गांधी वार्ड, हिंगणघाट 18) अनिकेत माधवराव वनकर, वय 23 वर्श, रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट 19) षुभम ष्याम अंबेरे, वय 30 वर्श, रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट असे इसम 52 ताष पत्त्याचा पैषांचा हारजितचा जुगार खेळत असतांना रंगेहात पंचासमक्ष मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन व मौक्यावर नगदी 173230 रू, वाहणे कि .2420000, मोबाईल किं.157000 असे जुगार साहित्य 50 रू एकुन जु.की. 27,50,280/रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतां विरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक सा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक सा. यांचे मार्गदर्शनामध्ये पो.स्टे. हिंगणघाट येथील ठाणेदार श्री. अनिल राउत यांनी व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. नरेंद्र डहाके, श्रीकांत खडसे,दिनेष तुमाने, विनोद बुरिले,प्रविण बोधाने,मुकेश येले, पो.ना. नरेंद्र आरेकर,निलेषसिंग सुर्यवंषी, पो.शि. सागर सांगोले, प्रमोद जाधव ,राजेन्द्र ढगे, कुणाल टोनपे व आकाश कुमरे यांनी केली



