ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये नोटबुकचे वितरण

नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ६१ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

श्री कन्यका  सोशल फाउंडेशन द्वारे नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आले आणि श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात.

कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी वैभव कोतपल्लीवार, गिरीधर उपगन्लावार, मनोज राघमवर, गिरीश रेगुंडवार, राजेन्द्र आलुरवार, अखिलेश आईंचवार, चैतन्य पडगीलवार, अमित कासंनगोट्टूवार, संतोष तुंडूलवार उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये