पोलीस स्टेशन रामनगर डि.बी पथकानी मोटरसायकल चोरणाऱ्या विधी संघर्षित बालकास घेतले ताब्यात
पोलिस उपनिरीक्षक दिनेश कांबळे व त्यांचे पोलिस कर्मचारी यांनी केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी यांनी पोलिस स्टेशन रामनगर वर्धा येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की आज दिनांक. 04.06.2026 रोजी नेहमीप्रमाने सकाळी 10.00 वा. फिर्यादी स्टेट बँक ऑफ ईंडीया बॅचलर रोड, मगन संग्रालय समोर वर्धा येथे येवुन आपली ड्युटी पुर्न करुन सायकांळी 06.00 वा. त्याचे रुमवर आर्वी नाका, ज्ञानेश्वर मंदीर जवळ, वर्धा येथे गेलो व त्यानंतर फिर्यादीची मोटर सायकल क्र. एम. एच. 32 वि. ए. 0058 ने एस क्युब या हॉटेलमध्ये जेवन करण्याकरिता जात असताना माझी प्रकृर्ती अस्वस्थ वाटल्याने फिर्यादी जुनापाणी बस स्टॉप वर रात्री अंदाजे 10.30 वा. थांबून आराम करीत असताना फिर्यादीला झोप लागली त्यानंतर फिर्यादी अंदाजे एक तासानी झोपेतुन उठून रुमवर जाने करीता उठला असताना फिर्यादीला त्याची जुनी वापरती बजाज कंपनीजी पल्सर 125 मोटर सायकल क्र. एम. एच. 32 वि. ए. 0058 जिचा चेसीस नं. MD2B68BX0SWC30876 असा असुन तिची किंमत अंदाजे 100000/- रु. असलेली ही तेथे दिसली नाही.
फिर्यादीने त्याची मोटरसायकलचा आजूबाजूला शोध घेतला असता परंतु ती मिळून न आल्याने फिर्यादी याने पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासणी घेतला सदर गुन्हयाचे तपासात गोपनीय माहितीचे आधारे विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एक जुनी वापरती बजाज कंपनीजी पल्सर 125 मोटर सायकल क्र. एम. एच. 32 वि. ए. 0058 जिचा चेसीस नं. MD2B68BX0SWC30876 असा असुन तिची किंमत अंदाजे 100000/- रु. ची तसेच एक सुझुकी कंपनीची पांढरा रंगाची अँसेस 125 RCABS MH 31 GF 8333 किंमत 100000/- रु असा एकूण 200000/- रु च्या मोटार सायकल विधी संघर्षित बालक यांच्याकडून जप्त करण्यात आले सदर गुन्हा हा प्रगती पथावर आह आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मक्केश्वर वर्धा यांचे मार्गदर्शनात व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मँडम यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश कांबळे, पोलीस अंमलदार गजानन मस्के ब.नं. 1579 , पोलीस अंमलदार कैलास वालदे ब.नं. 1591 पोलीस अंमलदार विशाल देवकाते ब.नं. 181 यांनी केली आहे.



