पर्यावरण दिनी वुक्ष लागवड रोपांचे वितरण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
ग्रामपंचायत पिपर्डाच्या वतीने ५ जुन पर्यावरण दिनी ग्रामसभा आयोजित करुण हवामान बदल व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वुक्ष लागवड गरजेची असुन गाव करण्याची पडीत व शेतीची बांधावर रो ह यो तथा नानाजी देशमुख नवसंजीवणी योजना पोकरा 2 अंतर्गत बांबुलागवड करण्यासाठी पुढाकार घेऊन गावात मोठ्या प्रमाणात बांबु ची मागणी व आर्थिक दुष्टया शेतकऱ्याना लाभ देण्यासाठी पुढे येऊन लागवड करावी.
यावेळी १०० रोपे एक पेड मॉ के नाम लागवड करुण पर्यावरण दिनी वुक्षाची लागवड व गरज यावर सामाजिक चळवळीचे नेते आबीद अली यांनी मार्गदर्शन केले व ग्रा प परीसर तथा नागरीकाना माँ के नाम एक पेड लागवड करण्यासाठी वितरण केले यावेळी ग्रा प सरपंच इंदिरा कुडमेथे कमला पंधरे ग्रा प सदस्य संजय जाधव ग्रामसेवक दिलीप बावने यांचे सह नागरीक उपस्थीत होते



