ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा वाहतूक शाखेची धडक कार्यवाही

एकुण 3,34,900/- रुपयांचा दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 27 मे 2026 रोजी बजाज चौक वर्धा येथे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांना सोबत घेऊन मोहीम राबविण्यात आली असून यावेळी 194 A नियमापेक्षा जास्त प्रवाशी बस‌विणे 15 केसेस

2)50/51 बिना नंबर प्लेट 50 केसेस ..

3) 21 (18) विना गणवेश टॅक्सी वाहन चालविणे 12 केसेस

4) 122 राॅंग पार्किंग 42 केसेस

5 )130 अवैध परवाना किंवा कागद पत्र जवळ न बाळगणे 53 केसेस

6) 3 (181) विना लायसन्स वाहन चालविणे 7 केसेस

7) 119/177 बंद मार्गाने प्रवेश करणे 9 केसेस

8) 184(C) मोबाईलवर बोलने वाहन चालवितांना 10 केसेस

9) 129 विना हेल्मेट वाहन चालविणे 36 केसेस

10) 192 B बिना सिटब्लेट वाहन चालविणे 40 केसेस

11) अदर इतर केसेस 136 हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंगेश येळणे पोलिस हवालदार आशिष देशमुख पोलिस हवालदार किशोर पाटील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शब्बीर सय्यद पोलिस हवालदार दिलीप कामडी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धिरज पांडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख इत्यादी मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये