ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

धिरज पांडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक व जावेद शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांनी केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 26 मे 2026 रोजी बजाज चौक वर्धा येथे वाहतूक शाखा वर्धा येथील पोलिस कर्मचारी आपली ड्युटी करीत असताना येथे कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक धिरज पांडे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक जावेद शेख यांना एक अल्पवयीन मुलगा नामे शुभम संदीप पाडे वय 17 वर्ष राहणार मुरदगांव बेलासरे नागझरी तहसील देवळी जिल्हा वर्धा दुचाकी वाहन क्रमांक एम एच 32- ऐवी-7856 दुचाकी वाहन घेऊन देवळी येथे जात असताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक धिरज पांडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक जावेद शेख यांना दिसून आल्याने त्याला थांबवले असता त्याला विचारले की तुझ्या कडे दुचाकी वाहन लायन्स आहे तर त्याने उत्तर दिले की माझ्या कडे काही कागदपत्रे नाही आहेत आणि हे दुचाकी वाहन दुसऱ्या कडून खरेदी करण्यात आली आहे याकरिता पोलीसांनी त्य दुचाकी वाहन चालकवर पाच हजार रुपयांचा दंड त्याला सोडण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक धिरज पांडे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक जावेद शेख यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये