ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बल्लारपुर येथील ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
रमजान ईदच्या पावन दिना निमित्य बालाजी वार्ड, बल्लारपुर येथील ईदगाह येथे आपल्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देऊन यांचे उत्सवात सहभागी होऊन मिठाई वाटप करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजी. राकेश भैया सोमानी, नगरसेवक सुमित(गोलू) डोहने, शहर अध्यक्ष विक्रांत पंडित, युवा नेते आसिफ शेख, शाहिद शेख, फारुख शेख, इस्ताक भैया शेख, सैय्यद नाजू, रितेश अलोने, लालू शेंडे, रोशन बोम्मावार, आरिफ खान, चिंटू भोगले,रिक्की कैथवास, शुभम लभाने, संस्कार सुखदेवे, यश देवगडे, रॉकी भगत, आदर्श लभाने, लड्डू निमगडे यांची उपस्थिती होती.भाईचारा आणि एकी हिच खरी कमाई !



