ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

15 मार्च रोजी देऊळगाव राजा येथे राष्ट्रसंत ह भ प एकनाथ महाराज लोमटे यांचा प्रवचन व दर्शन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रसंत ह भ प एकनाथ महाराज लोमटे यांचा भव्य दिव्य प्रवचन व दर्शन सोहळा चे आयोजन 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आर्या लान्स, देऊळगाव राजा येथे करण्यात आले आहे.

या प्रवचन व दर्शन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये