ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये होली फॅमिली स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची निवड विभाग स्तराला झालेली आहे यामध्ये 17 वर्षाखालील मुलीचा गटामध्ये 4×400 रिले मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच 14 वर्षाखालील मुलीचा गटामध्ये 4×100 रिले मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तसेच 400 मी हर्डल्स श्रेया मुसळे हिने द्वितीय क्रमांक पटकविला व 100 मीटर हर्डल्स मध्ये यांनी द्वितीय क्रमांक पटकून विभाग स्तराला निवड झाली आहे.

4×400 रिले मध्ये श्रिया मुसळे, धारणी शिंदेकर, माही शिंदेकर, संजना बैरवा व 200मी महिमा बावणे तृतीय क्रमांक पटकाविला आहे प्राचार्य सिस्टर दीपा व उप प्राचार्य सिस्टर ब्लेसी लोकल मॅनेजर सिस्टर नवीन, क्रीडा शिक्षिका जुही शेख,क्रीडा शिक्षक प्रीतम चौधरी, पवन चने या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये