ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदी@९ वर्षपूर्ती अंतर्गत चाय-पे चर्चा!

औद्योगिक नगरी नांदा येथे उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- “मोदी@9 महा-जनसंपर्क अभियाना” च्या पार्श्वभूमीवर ‘संपर्क से समर्थन’ ( घरोघरी संपर्क ) अंतर्गत आज भाजपा युवा नेते उद्योजक निलेश ताजने यांच्या माध्यमातून नागरिकांना तसेच गावातील व्यापाऱ्यांना लोक-कल्याणकारी मोदी सरकार ला समर्थन मागितले तथा ९ वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कल्याणकारी कार्याची माहीती विशद करून, सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सोबतच ९०९०९०२०२४ क्रमांकावर प्रभावी सरकारला समर्थन देणेसाठी मिस कॉल उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी नांदा, बिबी, आवाळपुर तथा परिसरातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ता वर्ग, युवा मोर्चा उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये