ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुळशी येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहमध्ये घाटराई भारुड भजन मडळ येरगव्हन याच्या सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

तुळशी येथे ब्रह्मलीन बाजीराव महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ तुळशी यांच्या वतीने श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह दि. १३ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री हनुमान मंदिर तुळशी या परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि 19 तारखेला दिडीची कार्यक्रम ठेवण्यात आला या दिडीमधे घाटराई भारूड भजन मंडळ येरगव्हान यानी सहभाग घेवून मोठा प्रतिसाद पहायला मिळाला आहे.

यावेळी भजन मंडळचे सर्व सदस्य देवीदास पिपळ शेन्डे रंजीत कोटे शिवम मेश्राम गोपाल आञाम ह, भ, प, सजय महाराज मेश्राम प्रवी न कुडमेथे ताने बाई बावणे लक्ष्मी कुडमेथे सौ,सविता पिपंळशेडे मजुळाबाई पेन्दोर रेखा कुडमेथे मनिषा गाताडे पोर्णिमा पेटकर मंदाबाई पिपंळशेडे अरुणा कुडमेथे सगिता मेश्राम कलावती बाई पिपंळशेडे प्राजक्ता अहीरकर रोशना बाई कोटे विद्या निदेकार मंगलाबाई पिप ळशेडे मनिषा मेश्राम मंगलाबाई जिवतोडे संगीता जिवतोडे सर्व घाटराई भजन मंडळ येरगव्हान याच्या दिडी मध्ये सहभाग होता.

मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी सायं. ५.३० वाजता घरस्थापना करण्यात आली , ह.भ.प. राजू विरदडे महाराज (पिपरी) यांच्या सुमधुर वाणीतून दररोज भागवत कथेचे निरूपण होणार झाले आहे सप्ताह काळात भजन, हरिपाठ, प्रवचन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

दि. १९ जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व समस्त ग्रामवासी तुळशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये