ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मवीर मा. सां. उर्फ दादासाहेब कन्नमवार जयंतीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

कर्मवीर मा. सां. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांची १२६वी जयंती शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ ला सकाळी ९.३० वाजता वसंतभवन ‘जटपुरा गेट चंद्रपूर येथे कर्मवीर कन्नमवार पुतळयाला मार्कापण करण्यांत येईल त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येईल.

तसेच कर्मवीर कन्नमवार दिनदर्शकेचे विमोचन करण्यात येईल. सदर कार्यकमाचे अध्यक्ष मा. सुधाकरराव अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी प्राचार्य मा. सुर्यकांतजी खनके मातोश्री विद्यालय चंद्रपूर व डॉ. सुरेश महाकुळकर माजी नगराध्यक्ष, श्री विनोद दत्तात्रय, अध्यक्ष, राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर, लक्ष्मणराव धोबे, विजयराव टोंगे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी कर्मवरी मा.सां. उर्फ दादासाहेब कन्नमवार जयंती महोत्सव समीती व बेलदार समाज संघटना पदाधिकारी व कार्यकारीणी तसेच कन्नमवार प्रेमी समाजबांधवांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन अवधुत कोटेवार, प्रभाकर पारखी, प्रज्ञा गंधेवार, सुनिता जगतारे, मिलींद बंडीवार, अशोक पुल्लावार, पांडूरंग गावतुरे सुरेश विधाते राजु बोरेवार, रविंद्र देशट्टीवार, विजय मारशेट्टीवार, गड्डमवार, बबनराव देश‌ट्टीवार, शंकर डांगेवार, विनोद पेनलीवार इत्यादींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये