31 डिसेंबरला दारू पिवून वाहन मोटारसायकल चालवीणारे 11 आरोपीवर गुन्हा दाखल
मोटार सायकल जप्त तसेच इतर 200 वाहन चालकावरही कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वाहतूक शाखा वर्धा यांनी कोणीही मदय सेवण करुन दारू पिवून वाहने चालवू नयेत असे आवाहान केलेले होते पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबनंदी नेमलेली होती तरीही काल वर्षाअखेर व नवीन वर्षाचे स्वागत मध्ये भरपूर वाहन चालक हे दारू सेवण करुन मदय सेवण करुन वाहने चालवीतना मिळून आलेत या वाहन चालकांची दारू पिणे बाबत मेडिकल तपासानी केली असता तें दारूच्या अमलाखाली असल्याचे आढळून आलेत त्यांच्या रक्तात दारूचे प्रमान मिळून आल्याने जिल्हाभरात 11 वाहन चालका विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कारयवाही करुन त्यांचे मोटार सायकल सुधदा पोलिसांनि जप्त केलेल्या आहे, दारू पिवून वाहन चालवीणारे चालकाची नावे
1 गजानन सिताराम चव्हाण वय 52 वर्ष राहणार लाडकी ता हिंगणघाट जिल्हा वर्धा
2 रणधीर प्रभाकर रननवरे वय 52 वर्षे राहणार महावीर वॉर्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा
3 आकाश चिंधुजी गुरनुले वय 37 वर्ष राहणार संत तुकडोजी वाढ हिंगणघाट जिल्हा वर्धा
4 संजय चंद्रभान मडावी वय 32 वर्ष निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा
5 आशिष सुधाकर खेळकर वय 38 वर्ष आदर्श नगर हिंगणघाट जिल्हा वर्धा
6 राहुल प्रकाश जाधव वय 35 वर्ष रा.रामनगर पोस्ट वडगाव ता जि यवतमाळ
7)सागर रंगरावं शेंद्रे वय 23 रा गौरखेडा आष्टी वर्धा
8)आकाश धर्मेश आत्राम रा अल्लीपूर
9) कुंदन दिलीप पेद्दाम रा अल्लीपूर
10) आशिष दिनकर कोरडे रा अल्लीपूर
तसेच अति वेगाने वाहन चालवीने, लायसेन्स जवळ न बाळगणे, ट्रिपल सीट, अशा 200 वाहनावर सुद्धा रात्र भरात मोटार वाहन कायदयाचे उललंघन करणारे वाहन चालका विरुद्ध ही कार्यवाही करण्यात आलेली आहे,
सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सर अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे.
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा. वर्धा



