काँग्रेस आघाडी व भाजप युतीची अंतिम यादी जाहीर – उमेदवारीवरून आघाडी व युतीत घमासान
बंडखोरी शमविण्यासाठी नेत्यांना करावी लागणार कसरत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चंद्रपूर महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पप्पू देशमुख ह्यांच्या जनविकास सेनेशी आघाडी केली असुन भाजपा शिवसेना व आरपीआय ह्या आपल्या मित्रपक्षांसोबत युती करून निवडणुकीला सामोरे जात आहे.
काँग्रेस आघाडीच्या पाठोपाठ भाजपने अखेरीस आपली अंतिम यादी जाहीर केली असुन पक्षांतर्गत वादांमुळे ही यादी अंतिम मान्यतेकरिता थेट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ह्यांच्याद्वारे जाहीर करण्यात आली. मात्र असे असुनही भाजपमध्ये उमेदवारीवरून रणकंदन माजले असून पक्षाला बंडखोरी शमविण्यासाठी धडपडावे लागणार आहे तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपसातील वादविवाद बाजुला ठेऊन एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने खा. प्रतिभा धानोरकर, आ. विजय वडेट्टीवार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे सध्यातरी एकत्र आल्याचे चित्र आहे.
काँग्रेस पक्षाने पप्पू देशमुख ह्यांच्या जनविकास सेनेशी आघाडी केली असुन चंद्रपूर महापालिकेच्या 3 जागांवर जनविकास सेनेचे उमेदवार निवडणूक लढणार असुन उर्वरित 64 जागांवर काँग्रेस उमेदवार आपली लोकप्रियता आजमावणार आहे.
दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आ. सुधीर मुनगंटीवार व आ. किशोर जोरगेवार ह्यांच्या अंतर्गत बेबनावामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची चिन्हे असुन चंद्रपूर महानगर पालिकेसाठी भाजपा 57, शिवसेना 8 जागांवर उमेदवार लढविणार आहे.
आघाडी व युतीची प्रभागनिहाय उमेदवारांची यादी
दे गो तुकूम प्रभाग
अ) अनुसूचित जमाती महिला प्रतिभा विजय पेंदाम ब) ना मा प्र आशिष सुधाकर बोंडे क) खुला महिला सुवर्णा विजय लोखंडे ड) खुला प्रकाश केशवराव उमाटे
अ)अनु. जमाती (महिला) भाजपा सरला कुळसंगे ब) ना. मा. प्र. भाजपा अनिल पांडुरंग फूलझेले क) सर्वसाधारण(महिला) भाजपा आशा मनोहर बेले ड) सर्वसाधारण भाजपा सुभाष दिनकर कासनगोट्टुवार
शास्त्रीनगर प्रभाग
अ) अनुसूचित जाती अनुसया दहेगावकर ब) ना मा प्र महिला विद्या विजय ठाकरे क) खुला महिला प्रतीक्षा संदीप सिडाम ड) खुला सचिन विनोद कत्याल
अ) अनु. जाती भाजपा शीतल रवींद्र गुरनुले ब) ना. मा. प्र. (महिला) शिवसेना पूजा शैलेश केळझरकर क) सर्वसाधारण (महिला) भाजपा अनुजा सतीश तायडे ड) सर्वसाधारण भाजपा विठ्ठल डुकरे
एम इ एल प्रभाग
अ) अनुसूचित जाती अतुल सुभाष वाघमारे ब) अनुसूचित जमाती लोमेश उईके क) ना मा प्र महिला सुनीता सतीशबाबू अग्रवाल ड) खुला महिला शालिनी कमलेश भगत
अ) अनू. जाती निलेश गवळी भाजपा ब)अनू, जमाती जीतेश कुळमेथे भाजपा क) ना. मा. प्र. (महिला) भाजपा आशा देशमुख ड)सर्वसाधारण (महिला) भाजपा सविता प्रलय सरकार
बंगाली कॅम्प प्रभाग
अ) अनुसूचित जाती महिला साधना भाऊजी रामटेके ब) ना मा प्र संगीता मंगल भोयर क) खुला महिला बिंदिया प्रवीण अधिकारी ड) खुला अहमद मन्सूर अली
अ) अनु. जाती (महिला) भाजपा जयश्री महेंद्र जुमडे ब) नामाप्र भाजपा आकाश मस्के क) सर्वसाधारण (महिला) भाजपा सारिका सचिन संदूरकर ड)सर्वसाधारण भाजपा रॉबीन विश्वास
विवेक नगर प्रभाग
अ) अनु जाती शुभम सुरेश दातार ब) ना मा प्र महिला सुनंदा दिलीप ढोबे क) खुला महिला वनश्री केशव मेश्राम ड) खुला अभिषेक गजानन डोईफोडे
अ) अनु. जाती भाजपा पुष्पा संजय उराडे ब) नामाप्र (महिला) भाजपा अंजली शंकर घोटेकर क) सर्वसाधारण (महिला) शिवसेना प्रियंका भरत गुप्ता ड) सर्वसाधारण भाजपा संदीप किसन आवारी
इंडस्ट्रीअल इस्टेट प्रभाग
अ) अनुसूचित जाती महिला रिया प्रवर्तन आवळे ब) ना मा प्र महिला कलमती रामकृपाल यादव क) खुला राजेश मुरली अडूर ड) खुला गिरीशचंद्र गुप्ता
अ) अनु. जाती (महिला) भाजपा राजलक्ष्मी सुधीर कारंगल ब) ना. मा. प्र. (महिला) भाजपा सुनीता रा. जयस्वाल क) सर्वसाधारण भाजपा महेश दशरथ झीटे ड) सर्वसाधारण भाजपा चंद्रशेखर शेट्टी
जटपुरा प्रभाग
अ) अनु.जाती महिला अश्विनी निखिलेश खोब्रागडे ब) ना मा प्र मनोज वासेकर क) खुला महिला मीनाक्षी संजय गुजरकर ड) खुला रमिज शफीक शेख
अ) अनु. जाती (महिला) शिवसेना भाग्यश्री हांडे ब) ना. मा. प्र. भाजपा प्रमोद क्षीरसागर क) सर्वसाधारण (महिला) भाजपा छबूताई वैरागडे ड) सर्वसाधारण शिवसेना रवी आसवाणी
वडगाव प्रभाग
अ) ना मा प्र महिला मनिषा बोबडे जन विकास सेना ब) ना मा प्र महिला अजय निळकंठराव बलकी क) खुला महिला प्रतीक्षा अजय येरगुडे जनविकास ड) खुला प्रदीप उर्फ पप्पू देशमुख जन विकास सेना
अ) ना. मा. प्र. (महिला) भाजपा सोनल प्रकाश देवतळे ब) ना. मा. प्र. भाजपा रवी जोगी क) सर्वसाधारण (महिला) भाजपा राखी संजय कंचर्लावार ड) सर्वसाधारण भाजपा देवानंद वाढई
नगीनाबाग प्रभाग
अ) अनु जाती महिला दीक्षा सातपुते ब) ना मा प्र सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले क) खुला महिला वैशाली अजय महाडूळे ड) खुला स्वप्नील रमेश कांबळे
अ) अनु. जाती (महिला) भाजपा सविता राहुल कांबळे ब)ना. मा. प्र. भाजपा प्रशांत चौधरी क) सर्वसाधारण (महिला) भाजपा शीतल आदे ड) सर्वसाधारण भाजपा राहुल पावडे
एकोरी मंदिर प्रभाग
अ) अनु जाती राहुल घोटेकर ब) ना मा प्र महिला संजीवनी वासेकर क) खुला महिला सफिया तवंगर खान ड) खुला मोहम्मद सोइल मोहम्मद इस्माईल
अ) अनु. जाती भाजपा राजू येले ब) ना. मा. प्र. (महिला) भाजपा सरिता घटे क) सर्वसाधारण (महिला) इसमत रशीद हुसेन ड)सर्वसाधारण शिवसेना शेख नासिर शेख अहमद
भानापेठ प्रभाग
अ) अनु जामाती महिला शीला दत्तू सिडाम ब) ना मा प्र राहुल गेंदलाल चौधरी क) खुला महिला साईदा बेगम ताजू शेख ड) खुला पंकज विलासराव आइंचवार
अ) अनू. जमाती (महिला) शिवसेना माला पेंदाम ब) ना. मा. प्र. भाजपा सूरज पेदुलवार क) सर्वसाधारण (महिला) भाजपा आशा अबोजवार ड) सर्वसाधारण भाजपा संजय कंचर्लावार
महाकाली मंदिर प्रभाग
अ) अनु जाती महिला करुणा शंकर चालखुरे ब) ना मा प्र महिला संगीता गोपाल अमृतकर क) खुला रितेश उर्फ रामू सत्यनारायण तिवारी ड) खुला संतोष लहामगे
अ) अनु. जाती (महिला) भाजपा पुष्पा वामन दहेगावकर ब) ना. मा. प्र. (महिला) भाजपा अवीता चंद्रशेखर लडके क) सर्वसाधारण भाजपा प्रज्वल कडू ड)सर्वसाधारण भाजपा राजेंद्र शास्त्रकार
बाबुपेठ प्रभाग
अ) अनु जाती विनोद हरीशचंद्र लभाने ब) ना मा प्र महिला छाया सुंदर खारकर क) खुला महिला ललिता राजेश येवल्लीवार ड) खुला रामनरेश कुवरलाल यादव
अ) अनू, जाती भाजपा रमेश दुर्गा दुर्योधन ब) ना. मा. प्र. (महिला) भाजपा अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे क) सर्वसाधारण महिला भाजपा श्रुती ठाकूर ड) सर्वसाधारण भाजपा प्रदीप किरमे
पठाणपुरा प्रभाग
अ) अनु. जाती महिला सीमा विनोद पाटील ब) ना मा प्र वसंता राजेश्वरराव देशमुख क) खुला महिला वैशाली प्रकाश चंदनखेडे ड) खुला सुनील गोपालदास खंडेलवाल
विठ्ठल मंदिर प्रभाग
अ) ना मा प्र महिला शोभा शरदचंद्र वाघमारे ब) ना मा प्र राजू गजानन बनकर क) खुला महिला सौरभ अरुण ठोंबरे ड) खुला राधा प्रफुल पुलगमकर
अ) ना. मा. प्र. (महिला) भाजपा संगीता खांडेकर ब) ना. मा. प्र. भाजपा विनोद शेरकी क) सर्वसाधारण (महिला) शिवसेना सीमा रामेडवार ड) सर्वसाधारण भाजपा भालचंद्र दानव
हिंदुस्थान लालपेठ प्रभाग
अ) अनु. जाती महिला करिश्मा बिट्टू जंगम ब) अनु. जमाती महिला अनिता हनुमान चौखे क) खुला चंदा मनोज वैरागडे
अ) अनु. जाती (महिला) भाजपा कविता कनकम ब) अनु. जमाती (महिला) भाजपा ज्योती गेडाम क) सर्वसाधारण भाजपा कल्पना बगुलकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग
अ) अनु जाती आकाश मिलिंद मानकर ब) अनु जमाती गुंजन किशोर येरमे क) खुला महिला महानंदा रवींद्र वाळके
अ) अनु, जाती भाजपा रमेश पुलीपाका ब)अनु, जमाती भाजपा राजू तोडसे क) सर्वसाधारण (महिला) शिवसेना प्रतिमा ठाकूर



