ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गुरुद्वारा साध संगत गडचांदूरच्या अध्यक्ष पदी गोपाल सिंग सचदेव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुद्वारा साध संगत गडचांदूर ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,अध्यक्ष पदी गोपाल सिंग सचदेव यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदी विश्वंभर झाम, सचिव पदी सतनाम सिंग भुरानी, सहसचिव म्हणून मंगल सिंग हाजरा, कोषाध्यक्ष म्हणून गुरप्रीत सिंग सचदेव यांची निवड झाली आहे.
सभेला हंसराज चौधरी, राकेश अरोरा, पृथ्वीराज खुराणा, अजमेर सिंग डांगी, ओंकार सिंग भुरानी उपस्थित होते.



