ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवसेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रवीण कळंबे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी नुकतीच भंडारा येथील युवा नेते प्रवीण देवानंद कळंबे यांची ओ बी सी विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र पूर्व विदर्भ असून त्यांच्या या नियुक्ती बद्दल चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडूभाऊ हजारे, कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड, गडचांदूर शहर प्रमुख विक्की राठोड,धनंजय छाजेड, उद्धव पुरी, अरविंद गोरे, शंकर गाते, सचिन गुरनुले,भाग्यश्री कानोडे, वैशाली शंकर बारसागडे, किशोर डोंगरे, गौतम भसारकर इत्यादीनी अभिनंदन केले आहे.



