ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : शेख चांद यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर येथील रहिवासी शेख चांद शेख मस्तान यांचे सोमवार ८ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.
त्यांच्या पाशात पत्नी,चार मुले,दोन मुली, सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे.राष्ट्रवादी चे माजी शहराध्यक्ष कदीर शेख यांचे ते वडील होत.



