Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भारत राष्ट्र समितिची जुनोना येथे सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आबाजी महाराज देवस्थान येथे सभेचे आयोजन करण्यात आले.सभेला ग्रामस्थाना चांगला प्रतिसात असून या वेळी मार्गदर्शन करताना गेल्या 75 वर्षात वेग वेगळा पक्षाचे सरकार आले तरी ही शेतकरी आत्महत्या करीत आहे. यामध्ये बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति पक्ष गेला 9 वर्षा पासून तेंलगणा सरकार शेतकरा साठी कशे काम करते त्यानचा योजना कशा राबव त्यात या कडे शेकरानी लक्ष दिले पाहीजे, 9 वर्षात तेंलगणा मध्ये एक ही आत्महत्या नाही जे तेंलगणात होऊ शकते त महाराष्ट्र का नाही त्या मुळे नागरिकानी व शेतकरानी सुध्दा बि, आर, एस, पार्टीत सामील होऊन महाराष्ट्र त शेतकरी सरकार येनास पुढाकार घ्यावा असे आव्हान या वेळी करण्यात आले.

सदर सभेला मनीष कांबळे, चारू आटे, चंदु बाहाडे, ईश्वर जगदीश गिरी(माजी संरपच), अरूण गावडे(माजी संरपच), विनायक भोगे( माजी वार्ड मेबर), वासुदेव गोडे, गजानन भिजवायें,पिन्टु बीजवार, रमेश बुटे, रमेश बोरे, मनोज चौधरी, मारोती चौधरी, हरिभाऊ घोडे, दिवाकर पोथारे, दशरथ ईस्टुलकर, ईश्वर गावडे, नारायण गोडे, केशव बाळशराफ, बाबु बाळशराफ, नारायण गावडे, अरूण गावडे, तानाजी घोडे, राजु बाहाडे, आदि मान्यवर व कार्यकर्ता उपस्थिति होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये